Next

जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 13:38 IST2019-06-20T13:37:18+5:302019-06-20T13:38:12+5:30

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेची ऑनलाइन परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने विद्यार्थी संतप्त झाले. गुरुवारी सकाळी येथील नंदूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात ...

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेची ऑनलाइन परीक्षा ऐनवेळी रद्द केल्याने विद्यार्थी संतप्त झाले. गुरुवारी सकाळी येथील नंदूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. विद्यार्थी वर्गात बसल्यानंतर परीक्षा तांत्रिक कारणाने रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला तणाव वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले