शेलूबाजार पोलीस चौकी जलमय! पोलीस कर्मचा-यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 17:41 IST2018-06-11T17:40:25+5:302018-06-11T17:41:35+5:30
शेलूबाजार : पावसाळा आला की पुराचे पाणी तर कधी पावसाचे पाणी स्थानिक पोलीस चौकीत शिरत असते. यावर्षीदेखील १० जूनच्या ...
शेलूबाजार : पावसाळा आला की पुराचे पाणी तर कधी पावसाचे पाणी स्थानिक पोलीस चौकीत शिरत असते. यावर्षीदेखील १० जूनच्या रात्रीदरम्यान झालेल्या पावसाचे पाणी पोलीस चौकीत शिरल्याने सदर पाणी बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.