Next

वाशिमात पावसामुळे भिजला लाखो रुपयांचा शेतमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 07:39 PM2018-06-03T19:39:00+5:302018-06-03T19:43:55+5:30

वाशिम : तालुक्यात शनिवारी वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी शेतक-यांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापा-यांनी खरेदी केलेला ...

वाशिम : तालुक्यात शनिवारी वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी शेतक-यांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापा-यांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने पावसात भिजला. यात सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचे असल्याने व्यापारी आणि शेतकºयांनाही त्याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.