वर्ध्यात राष्ट्रवादीची सरकारविरोधात हल्लाबोल पदयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 19:55 IST2017-12-03T19:54:54+5:302017-12-03T19:55:14+5:30
वर्धा : राष्ट्रवादीनं भाजपा सरकारविरोधात हल्लाबोल पदयात्रा काढली आहे. ही पदयात्रा शिरपूर मार्गे वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. यात्रेसोबत धंनजय ...
वर्धा : राष्ट्रवादीनं भाजपा सरकारविरोधात हल्लाबोल पदयात्रा काढली आहे. ही पदयात्रा शिरपूर मार्गे वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. यात्रेसोबत धंनजय मुंडे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, फौजिया खान, चित्रा वाघ, वंदना चव्हाण, सुरेखा ठाकरे, सुरेश देशमुख, प्रकाश गजभिये, अनिल देशमुख, रमेश बंग आदी नेते सहभागी झाले होते.