Next

उल्हासनगर : भाजपा नगरसेवकाची फाईल चोरी CCTVमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 14:55 IST2018-05-12T14:52:10+5:302018-05-12T14:55:12+5:30

उल्हासनगर महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकाची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल चोरी करतानाचे दृश्य ...

उल्हासनगर महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकाची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.  

टॅग्स :भाजपाBJP