Next

उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 16:04 IST2017-12-02T16:02:15+5:302017-12-02T16:04:37+5:30

उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गाडी टोईंग करताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.