Next

'चौकीदार चोर है' केक कापून राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंनी साजरा केला वाढदिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:40 IST2019-05-17T14:39:51+5:302019-05-17T14:40:36+5:30

ठाणे - लोकसभा निवडणुकीत चौकीदार चोर है या घोषणेने सत्ताधारी भाजपावर टीका करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. ठाणे ...

ठाणे - लोकसभा निवडणुकीत चौकीदार चोर है या घोषणेने सत्ताधारी भाजपावर टीका करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून देश का चौकीदार चोर है असं लिहिलेला केक आणला होता. हा अनोखा केक कापून आनंद परांजपे यांनी वाढदिवस साजरा केला.