आपण सगळेच WhatsApp वापरतो आणि आता वॉट्सअॅप भारतीयांना कॅशबॅकही देणार आहे. वॉट्सअॅपवरुन पेमेंट केल्यानंतर हा कॅशबॅख मिळणार आहे. तुमच्या वॉट्सअॅपमध्ये पेमेंटचा ऑप्शन दिसायला लागला असेल. तुम्ही वॉट्सअप अपडेट केलंत तर पेमेंट चॅटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. थ ...