Maharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:01 IST2018-08-09T15:46:42+5:302018-08-09T16:01:53+5:30
सोलापूरमध्ये संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून शंकराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा ...
सोलापूरमध्ये संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून शंकराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.