Next

सनातन संस्थेवर बंदी न घालण्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 04:17 PM2018-09-05T16:17:41+5:302018-09-05T16:17:54+5:30

सोलापूर - सनातन संस्थेवर बंदी न घालण्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती संघटना आक्रमक झाली आहे, हिंदू जनजागृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

सोलापूर - सनातन संस्थेवर बंदी न घालण्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती संघटना आक्रमक झाली आहे, हिंदू जनजागृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे.