Next

पंचाहत्तरीनिमित्त रामदास फुटाणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 07:44 PM2018-08-26T19:44:35+5:302018-08-26T19:44:50+5:30

महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, लेखक, वात्रटिकाकार, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले रामदास फुटाणे यांचा पंचाहत्तरी निमित्त अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा रविवारी सायंकाळी सहा वाजता निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने सोलापुरात पार पडला.

सोलापूर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, लेखक, वात्रटिकाकार, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले रामदास फुटाणे यांचा पंचाहत्तरी निमित्त अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा रविवारी सायंकाळी सहा वाजता निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने सोलापुरात पार पडला. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते रामदास फुटाणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक किशोर सानप, फ.मु. शिंदे, गो.मा. पवार प्रामुख्याने उपस्थित होते. रामदास फुटाणे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त आज दिवसभर महाराष्ट्रातील नामवंत कवींचे काव्य संमेलन पार पडले. यात अनेकांनी आपल्या कविता सादर केल्या.