भक्षाच्या शोधात निघालेला बिबट्या पडला विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 18:00 IST2018-08-07T18:00:13+5:302018-08-07T18:00:53+5:30
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भक्ष्याच्या शोधात जंगलातून लोकवस्तीत आलेला बिबट्या निरवडे-भंडारवाडी येथील एका विहिरीत मंगळवारी सकाळी आढळून आला आहे. या बिबट्याला वन ...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भक्ष्याच्या शोधात जंगलातून लोकवस्तीत आलेला बिबट्या निरवडे-भंडारवाडी येथील एका विहिरीत मंगळवारी सकाळी आढळून आला आहे. या बिबट्याला वन विभागाकडून जेरबंद करण्यात आले आहे.