Next

मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 21:03 IST2019-09-17T20:50:25+5:302019-09-17T21:03:45+5:30

माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून भाजपामध्ये माझा लवकरच प्रवेश होणार असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी केले आहे. तसेच ...

माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून भाजपामध्ये माझा लवकरच प्रवेश होणार असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी केले आहे. तसेच भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली विधानसभेची जागा आमदार नीतेश राणे यांनाच मिळेल, असा विश्वास देखील नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.