वाईमध्ये हजारो एकरवरील वनसंपदा वणव्यामध्ये जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 15:04 IST2018-03-21T15:03:09+5:302018-03-21T15:04:02+5:30
सातारा,वाईजवळच्या पसरणी घाटातील सलग डोंगरावर लागलेल्या महाकाय वणव्यामध्ये हजारो एकरवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. मंगळवारी (20 मार्च) हा ...
सातारा,वाईजवळच्या पसरणी घाटातील सलग डोंगरावर लागलेल्या महाकाय वणव्यामध्ये हजारो एकरवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. मंगळवारी (20 मार्च) हा वणवा पेटला होता.