Next

उदयनराजेंना ऑस्कर द्या : रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:06 PM2019-10-02T16:06:07+5:302019-10-02T16:10:57+5:30

साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यातच आज उदयनराजेंना ऑस्कर अवॅार्ड द्या असं विधान  रामराजे ...

साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यातच आज उदयनराजेंना ऑस्कर अवॅार्ड द्या असं विधान  रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केलं आहे.