Next

छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या हस्ते साताऱ्यात शाही सीमोल्लंघन सोहळा रंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 05:34 PM2019-10-08T17:34:51+5:302019-10-08T17:35:28+5:30

जलमंदिर पॅलेस निवासस्थानी विजयादशमीनिमित्त शाही सीमोल्लंघन सोहळा पार पडला.

सातारा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी विजयादशमीनिमित्त शाही सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.