Next

स्किन टाईटनिंग कशी करायची | Skin Tightening Home Remedies | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 13:51 IST2021-08-27T13:50:53+5:302021-08-27T13:51:10+5:30

एका वयानंतर चेहऱ्याच्या त्वचेचा टाईटनेस कमी होऊ लागतो... परिणामी चेहऱ्यावर सुरुकुत्या पडायला सुरुवात होते.. आणि त्यामुळे चेहऱ्याची चेहऱ्याची चमकही कमी होते.. आपली बदलती जीवनशैली, राहणीमान, कामाचा ताण या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.. त्यामुळे चेहरा खेचल्यासारखा दिसतो.. चेहऱ्यावर थकवा दिसतो...फ्रेश वाटत नाही.