Next

डाळिंबाच्या या घरगुती फेसपॅकने मिळेल मुरूमांपासून सुटका | Pomegranate Face Pack | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:49 IST2021-09-01T15:48:53+5:302021-09-01T15:49:08+5:30

तुम्ही डाळिंबाचा फेसपॅक कधी वापरलाय का? डाळिंबाचा फेसपॅक बनवायचा कसा? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर अजिबात काळजी करू नका.. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत डाळिंबाचा फेसपॅक बनवायचा कसा आणि त्याचे फायदे याबद्दल... त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा