Pune Wall Collapse : दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करणार - विजय शिवतारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 14:07 IST2019-06-29T14:05:52+5:302019-06-29T14:07:40+5:30
पुणे : पुण्यातील कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळून 15 ...
पुणे : पुण्यातील कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली.