Next

पुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 13:08 IST2018-04-21T13:06:15+5:302018-04-21T13:08:39+5:30

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ...

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

टॅग्स :अपघातAccident