Next

पुण्यातली लोहगाव येथे आढळला इंडियन पायथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 23:10 IST2018-08-28T23:10:23+5:302018-08-28T23:10:56+5:30

लोहगाव येथील गोठणवढा भागात सोमवारी रात्री इंडियन रॉक पायथन जातीचा मोठा अजगर आढळून आला.

पुणे-  href="http://www.lokmat.com/topics/lohgaon/">लोहगाव  येथील गोठणवढा भागात सोमवारी रात्री इंडियन रॉक पायथन जातीचा मोठा अजगर आढळून आला. याठिकाणी ओढ्याच्या शेजारी कामगारांचा कॅम्प लागला होता. त्यावेळी तेथील रहिवासी असलेले अतुल खांदवे,मयुर खांदवे यांच्या निदर्शनास हा अजगर आला. 

टॅग्स :पुणेPune