तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ? -डीएसके
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 22:06 IST2017-10-16T22:05:24+5:302017-10-16T22:06:10+5:30
एकदा गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांना मला अटक करावी लागेल़, तुम्हाला जर पैसे हवे असेल, तर तुम्ही मला जिवंत बाहेर ...
एकदा गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांना मला अटक करावी लागेल़, तुम्हाला जर पैसे हवे असेल, तर तुम्ही मला जिवंत बाहेर ठेवले पाहिजे़ तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ, असा सवाल प्रसिद्ध उद्योगपती डी़ एस़ कुलकर्णी यांनी सोमवारी गुंतवणुकदारांना विचारला़