Next

पुण्यात आगीच्या दोन घटना प्लॉस्टिक गोदाम आणि मारुती शोरुम जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 11:33 AM2019-08-25T11:33:05+5:302019-08-25T11:33:37+5:30

पुणे  -  पुणे  शहरात मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी  आगीच्या  मोठ्या घटना घडल्या आहेत. हडपसरजवळील हंडेवाडी येथील एका प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण  ...

पुणे  -  पुणे  शहरात मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी  आगीच्या  मोठ्या घटना घडल्या आहेत. हडपसरजवळील हंडेवाडी येथील एका प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण  आग  लागून त्यात गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तर वाघोली येथील मारुतीचे शोरुम रुमला आग लागून त्यात संपूर्ण शोरुम जळून खाक झाले.