Next

हरिनामाच्या गजराने दुमदुमली अलंकापुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 15:25 IST2017-11-14T15:24:14+5:302017-11-14T15:25:17+5:30

पुणे- कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक श्री क्षेत्र आळंदी येथे दाखल झाले

पुणे- कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक श्री क्षेत्र आळंदी येथे दाखल झाले आहे. मंगळवारी लाखो वैष्णवांनी पवित्र इंद्रायणी नदीत स्नान केल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. हरिनामाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमली.