Next

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलं 'हाऊ इज द जोश?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 09:10 AM2019-02-21T09:10:46+5:302019-02-21T09:11:05+5:30

शिवसेनेचे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांना आज लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर सोहळ्यात पॉवर आयकॉन म्हणून गौरवण्यात आलं. हा पुरस्कार ...

शिवसेनेचे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांना आज लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर सोहळ्यात पॉवर आयकॉन म्हणून गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर उद्धव यांना उरी स्टाईलमध्ये उपस्थितांना हाऊ इज द जोश असा प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. युतीच्या घोषणेनंतर  उद्धव ठाकरे  आणि  देवेंद्र फडणवीस  आज पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित होते.