Next

खराब केसांसाठी ड्राय शॅम्पू का वापरायचा? Five Tricks For Bad Hair Day | Dry Shampoo | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 14:35 IST2020-12-18T14:34:36+5:302020-12-18T14:35:04+5:30

आपल्या शरीरावर मुरुमं कधी व कुठे येतील आणि केस कधी खराब दिसतील याचा काही नेम नाही. आजच्या जगात बहुतांश महिलांना बॅड हेअर डे ला जास्त वेळा सामोरे जावे लागते. त्यावेळेला महिलांनी कोणते उपाय करावे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -