Next

तुमच्या केसांसाठी कोणतं तेल आहे चांगलं? Which oil is best for your hairs? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 19:05 IST2020-12-17T19:05:24+5:302020-12-17T19:05:38+5:30

आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे तेल हे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तेल हे बाजारामध्ये उपलब्ध असल्यामुळे आपण आपल्या केसांना कोणते तेल वापरावे किंवा लावावे? या संभ्रमात अनेकवेळा पडतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या केसांसाठी कोणते तेल हे अधिक चांगले आहे हे सांगणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमचा हा व्हिडीओ नक्की बघा -