Next

वर्क फ्रॉम होम करताय? मग लॅपटॉपसाठी हे पाच Accessories घ्याच | 5 Compulsory Accessories for Laptop

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 06:43 PM2020-12-17T18:43:05+5:302020-12-17T18:43:26+5:30

कोरोनामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन लावण्यात आला होता. लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांनी घरामधूनच काम करण्याचा निर्णय घेतला होता. आपण जेव्हा आपल्या घरामधून काम करत असतो, त्यावेळेला आपल्याला उत्तम इंटरनेट, लॅपटॉपला उपयुक्त असणारी सगळी साधने आपल्याकडे असणे आवश्यक असते. पण आपल्यामधील बहुतेकांना लॅपटॉपला लागणारी महत्वाची साधने कोणती आहेत ते अजून माहित नाही. त्यामुळे आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून लॅपटॉपसाठी लागणारे पाच महत्वाची साधने बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमचा हा व्हिडीओ नक्की बघा -