Next

Instagram अकाउंट हॅक होऊ नये म्हणून काय करावे? How to prevent Instagram from hackers | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 17:38 IST2021-02-06T17:38:07+5:302021-02-06T17:38:26+5:30

इन्स्टाग्राममध्ये आधीपासूनच सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत जी खाती सुरक्षित ठेवण्यासीठी मदत करतात. वापरकर्त्यांनी सुरक्षा बाळगणं आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण रेगुलर इंस्टाग्राम वापरकर्ते असल्यास, फिशिंग आक्रमणांपासून आपलं खातं सुरक्षित कसं ठेवायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा