Next

Dry स्किनपासून सुटका मिळवण्यासाठी काय करावं? Simple Home Remedies For Dry Skin | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 15:04 IST2021-06-30T15:03:51+5:302021-06-30T15:04:00+5:30

ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना आपल्या त्वचेची काळजी घेण्यात खूपच समस्या येतात. कारण कोणंतही क्रीम किंवा मॉईश्चराईजर जास्त काळाकरिता त्यांच्या त्वचेवर टीकत नाही. कोरड्या त्वचेसाठी लोकं अनेक प्रकारची ब्यूटी प्रोडक्टस वापरतात. पण तुम्ही नक्कीच काही सोपे टिप्स आणि फेसपॅक dry स्किन साठी use करू शकता... चला तर मग जाणून घेऊयात -