कचर्याच्या साहित्याने सजलेल्या भिंती | Mumbai Walls Decorated With Plastic Waste Materials
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 16:10 IST2021-02-27T16:10:07+5:302021-02-27T16:10:52+5:30
मुंबईत असे अनेक इमारती आहेत ज्यांच्या भिंतींवर तुम्हाला वेगवेगळे paintings पाहायला मिळतील... खरं तर या paintings मुळे या इमारती किंवा भिंती जास्त सुंदर दिसतात आणि म्हणून आता मुंबईत फिरायला येणारा प्रत्येक पर्यटक या paintings पाहण्यासाठी देखील उत्सुक असतो... रंगांमुळे, चित्रांमुळे, आणि प्रत्येक चित्रात सांगण्यात आलेली कहाणी हि लक्षवेधून घेत असते. आता अशीच एक wall painting सध्या चर्चेचा विषय बनलीय... आता तुम्ही म्हणाल वॉल painting मध्ये कसला आलाय चर्चेचा विषय... चर्चा तर होणारच ना... कारण या फक्त wall painting नाहीयेत,,, तर या painitings ला जरा हटके लूक देण्यात आलाय... तोही कचर्याच्या साहित्याने. काय आहे नेमका हा प्रकार पाहुयात सविस्तररित्या...