Next

भारतातील Best 5G मोबाईल फोन्स I 5G phones in India I One Plus | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 11:15 AM2021-02-27T11:15:49+5:302021-02-27T11:16:14+5:30

या वर्षी अनेक मोबाईल कंपन्या 5G फोन्स बाजारात आणणार आहेत. याला जरी अवकाश असला तरी, असे बरेच फोन आहेत जे 5G सपोर्ट करतात. ते कोणते फोन्स आहेत, ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा