Next

भुवया दाट करण्यासाठी या टिप्स नक्की ट्राय करा | Tips of Getting Thicker Eyebrows | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 10:05 AM2020-11-05T10:05:28+5:302020-11-05T10:05:52+5:30

काही लोकांना जाड आणि ठळक भुव्या असतात पण खुप सा-या लोकांना परिणाम मिळविण्यासाठी बर्‍याच लोकांना खुप काम करावं लागतं. पण जर तुम्हाला काही त्वचेचं इंफेक्शन असेल, तुम्ही तुमचे आयब्रोय जास्त प्ल्क करता असाल तर, किंवा काही कारणास्त्व भुव्या गळत असतील तर अशा काही युक्त्या आणि तंत्रे आहेत ज्या आपल्याला त्या वाढविण्यास मदत करतील.