Next

त्वचेसाठी आणि केसांसाठी गुलाब जलाचे हे आहेत फायदे | Beauty Benefits of Rose Water | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 18:13 IST2020-11-06T18:12:38+5:302020-11-06T18:13:10+5:30

गुलाबजल गुलाब फुलाचे एक द्रव उप-उत्पादन आहे. वनस्पतीमध्ये व्हिटॅमिन, अँटिऑक्सिडेंट आणि निरोगी साखरेचे गुणधर्म असल्याने गुलाबजल आपल्या त्वचेला आणि केसांना फायद्याचं असतं. आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी हे नैसर्गिक औषध आहे. गुलाबजल वापरण्याचे काही सौंदर्य फायदे आहेत,