Next

चटपटीत स्वीट कॉर्न स्नॅक्स | Lokmat Superchef-Jayashree Masurkar | Sweet Corn Sandwich & Paratha

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 09:59 PM2021-04-12T21:59:46+5:302021-04-12T22:00:10+5:30

लोकमत सुपरशेफ Jayashree Masurkar या आज आपल्याला Sweet Corn Sandwich,Paratha,Frankie कसे बनवायचे ते शिकवणार आहेत. ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -