Next

स्मार्टफोनला सुपरस्मार्ट बनवणाऱ्या सोप्या Tips |cool Accessories for Smartphone | Smartphone Gadgets

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 11:38 AM2020-12-01T11:38:27+5:302020-12-01T11:42:03+5:30

तुम्ही एक नवीन फोन घेतलाय आणि त्याला सुट होईल असं ऍक्सीसरी विकत घ्यायची आहे? किंवा कदाचित तुमच्या एखाद्या मोबाइल-वेड्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला काहीतरी भेटवस्तू शोधत आहात आणि आपल्याकडे नवीन फोनसाठी बजेट नाहीये? हरकत नाही! स्मार्टफोनसाठी अ‍ॅक्सेसरीजची कमतरता नाहीये. आम्ही तुम्हाला काही मस्त उपक्रमाबद्दल सांगणार आहोत जी प्रत्यक्षात उपयुक्त आहेत. स्मार्टफोनसाठी ७ उत्कृष्ट ऍक्सीसरी काय आहेत ते सांगणार आहोत