Next

Whatsapp वर Offline chat करण्याचा उत्तम पर्याय | Great option for offline chat on Whatsapp |

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 11:32 AM2020-12-01T11:32:27+5:302020-12-01T11:32:50+5:30

Whatsapp वर तासंतास चॅट केल्याने तुम्हाला घरचे ऐकवतात का? तुम्ही whatsapp वर असताना कोणाला मुद्दाम avoid करण्यासाठी msgs seen च करत नाही का? msg वेळेवर न वाचल्याने तुमच्यासोबत कोणी वाद घालतं का? हे आणि असे अनेक issues होतात फक्त Online राहिल्यामुळे. आणि ते होऊ नये म्हणून जाणून घेऊयात कि offline राहून chatting कसं करता येईल ते? हो! offline राहून chatting करणं आता शक्य आहे.. ते कसं? जाणून घेऊयात आजच्या video मध्ये