Next

Whatsapp सोडून आपण Signal वापरायला हवं का? Switching from signal to whatsapp | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 18:13 IST2021-01-11T18:12:45+5:302021-01-11T18:13:06+5:30

जेव्हापासून Whatsapp ने नवीन प्रायव्हसी धोरणांविषयी माहिती दिलीये, तेव्हापासून लोक सिग्नल या नवीन ऍपकडे वळू लागलीयेत. त्यात भर म्हणजे, टेस्लाचा बॉस एलोन मस्क यांनी “यूज सिग्नल” ट्विट केल्यावर त्यांच्या लाखो फॉलोवर्संनी सिग्नल एप वापरायला सुरूवात केली. तुम्ही सुद्धा जर सिग्नल एप नुकताच वापरायला लागला असाल तर,त्याची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहुया.