Next

Redmi Note 10 चे फीचर्स करणार धमाका? Xiaomi To Launch Redmi Note 10 Series Phone | Features

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 10:42 AM2021-02-22T10:42:39+5:302021-02-22T10:43:13+5:30

शाओमीने मंगळवारी जाहीर केलं की ते 4 मार्च रोजी रेडमी नोट 10 सिरीज लॉंच करणार आहेत. अधिकृत लॉन्च करण्यापूर्वी रेडमी नोट 10 सिरीज अनेक वेळा लीक झाली आहे. आतापर्यंत झालेल्या लीकनुसार रेडमी नोट 10 सिरीज कमीतकमी चार मॉडेल्ससह येणार आहेत. त्यांमध्ये रेडमी नोट 10 4 जी, रेडमी नोट 10 5 जी, रेडमी नोट 10 प्रो 4 जी, आणि रेडमी नोट 10 प्रो 5 या मोबाईल फोनचा समावेश असणार आहे.