Next

खारघर हिल्स : Fitness Freak तरुणाईचा अड्डा | Kharghar Hills: Fitness Freak Should Visit Here Once

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 09:42 AM2020-12-30T09:42:16+5:302020-12-30T09:42:44+5:30

नवी मुंबई... भारतातील सर्वात मोठे नियोजित शहर ! The largest planned city of India... नवी मुंबई आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतंय असं म्हणायला हरकत नाही. तुम्हीच बघा ना, तिथे वेगवेगळे पिकनिक spots, मंदिरे, street food, वेगवेगळे खाऊ गल्ली, असे अनेक elements या ठिकाणी पाहायला मिळतात.