Next

India's First Transgender Photographer | भारतातील पहिली तृतीयपंथी महिला फोटोग्राफर | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 19:26 IST2021-06-28T16:39:11+5:302021-06-28T19:26:51+5:30

मुंबईच्या झोया थॉमस लोबोंनी पहिल्या किन्नर फोटोजर्नलिस्ट म्हणून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. तृतीयपंथीय समुदायांमध्ये वावरत असताना झोया यांनी कॅमेरा घेण्याचे स्वप्न बाळगले आणि आपल्या नजरेतून जग टिपू लागल्या. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण झोया यांची संपूर्ण जीवनकहाणी बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -