Next

मोबाईल Security साठी Password कसा सेट कराल? Keep Your Mobile Phone Safe With 5 Simple Tricks

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 19:16 IST2020-10-23T19:15:43+5:302020-10-23T19:16:13+5:30

स्मार्टफोन घेताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. पण फोन घेतल्यावर अनेकजण हे फोनच्या सुरक्षेकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. असेही म्हणता येईल की, अनेकांना फोनमधील सिक्युरिटी फिचर्सबाबत काहीच माहीत नसतं. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना काही लोकांना करावा लागतो. हा त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला फोनच्या सुरक्षेबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत.