Next

हरवलेला मोबाइल कसा परत मिळवाल | How To Find Lost Mobile? 5 Smartphone Hacks You Didn't Know

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 09:00 AM2020-10-24T09:00:18+5:302020-10-24T09:00:43+5:30

स्मार्टफोनचे बरेच असे फिचर्स आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर तुम्ही चष्मा म्हणून करु शकता आणि आपलं ह्रद्याचे ठोके मोजायला पण वापरू शकता...कोणते फिचर्स आहेत ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा-