Next

शरीरातील उष्णता कशी कमी कराल Control Body Heat Reducing Body Heat Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:48 PM2021-04-07T15:48:34+5:302021-04-07T15:48:52+5:30

आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण जास्त मसालेदार पदार्थ अधिक उष्ण पदार्थ खात असतो. अति उष्ण व तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्यास सुरूवात होते. त्यामुळे आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम जाणवू लागतो. म्हणून शरीरातील उष्णता वाढल्यावर आपण कोणकोणते उपाय करावे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -