Next

तुम्ही कधी हाताशिवाय ड्रायविंग केले आहे का? India's First Lady Driver Without Hands | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 15:50 IST2021-04-12T15:50:10+5:302021-04-12T15:50:25+5:30

आपण हाताशिवाय लिहू शकतो का? जर आपले हात पाय नसतील तर आयुष्य कसं असेल, याचा विचार जरी केला तरी पोटात गोळा येतो.पण या व्यक्तीची ही कहाणी ऐकून तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. ही कहाणी आहे हाताशिवाय कार ड्रायव्हिंग करणारी देशातील पहिली कार ड्राइवर जिलुमल मैरियट थॉमसची...आहे कि नाही हि स्टोरी inspirational ?पहा हा सविस्तर विडिओ -