Next

सुंदर चेह-यासाठी पाच कोरियन ब्युटी टिप्स | Five Korean Beauty Tips For Face | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 23:20 IST2020-11-02T23:19:54+5:302020-11-02T23:20:10+5:30

या लॉकडाउनमुळे आपण सर्वच जण स्वतःची चांगली काळजी घ्यायला लागलो आहे. अगदी हेल्दी खाण्यापासून ते त्वचेची काळजी घेण्यापार्यंत, सगळी काळजी घेतोय. तुमच्या रुटीनमध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील किंवा तजेलदार स्किन हवी असेल तर लोकप्रिय-कोरियन ब्युटी हॅक्स तुम्ही करुन पाहु शकतात.