Next

थंडीत 'हे' खा आणि वजन कमी करा | Weight Loss in Winter | Winter Diet | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 18:15 IST2020-11-04T18:14:39+5:302020-11-04T18:15:41+5:30

हिवाळ्याला सुरुवात झाली कि आपल्यला सतत भूक लागत राहते, शिवाय गरम आणि स्वादिष्ट खाण्यापासून दूर राहणे खूप अवघड होऊन जात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आहारातील काही गोष्टी केवळ हिवाळ्यात वजन कमी करण्याचे कार्यच नाही तर पोटातील चरबी कमी करण्यासदेखील खूप मदत मिळते. त्या गोष्टी कोणत्या ते पाहुयात