Next

तुमची पण नखांच्या बाजूची स्किन निघते का? How to stop skin peeling on fingertips | Nail care

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:41 IST2021-06-15T17:41:07+5:302021-06-15T17:41:26+5:30

तुमच्या पण हाताच्या बोटांचे साल निघतं का? बऱ्याचदा याचं नक्की काय करायचं कळत नाही. कारण यामुळे सुंदर हात खराब दिसतात. शिवाय जर हे साल ओढून काढलं तर त्यातून रक्तही येतं आणि त्रासही होतो. काय आहे ना सुंदर हात सुद्धा तुमच्या सौंदर्यामध्ये भर पाडत हे नक्की.. म्हणूनच बोटांच्या जवळ स्किन निघत असेल तर त्यावर काही सोपे घरगुती उपाय नक्की करू शकता..ते कोणते उपाय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..