Next

देशराज यांचा परिस्थितीवर मात करत संघर्षपूर्ण जीवनप्रवास | Deshraj Funding Granddaughter's Education

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 19:28 IST2021-02-26T19:27:55+5:302021-02-26T19:28:11+5:30

७४ वर्षीय देशराज सिंह यांनी आपली दोन मुले एक आजाराने ग्रस्त होता तर एकाने आत्महत्या केल्यामुळे गमावली आहेत. नातीच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांचे राहते घर विकले आणि स्वतः रिक्षाचालकाचा व्यवसाय करू लागले. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण देशराज यांचा परिस्थितीवर मात करत संघर्षपूर्ण जीवनप्रवास अनुभवणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -