Next

कुरकुरीत शेव | Lokmat Superchef - Somwati Lanje | Shev Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 02:27 PM2021-04-15T14:27:46+5:302021-04-15T14:30:02+5:30

घरात अनेक फरांच्या पदार्थांमध्ये अतिशय सोपा पदार्थ म्हणजे कुरकुरीत शेव. लोकमत सुपरशेफ Somwati Lanje यांची कुरकुरीत शेव हि स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवत आहेत, ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा कुरकुरीत शेव ही रेसिपी बघून घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -